गणेशोत्सवाच्या निमित्ताने अभिनेत्री स्नेहा वाघने घरच्या बाप्पाच्या आठवणींना उजाळा दिला. तसंच तिने क्ले पासून बाप्पांची छोटी मूर्ती बनविली.